रेस्टॉरंटसारखं खमंग तंदुरी चिकन आता घरच्या घरी! स्मोकी फ्लेवरसाठी वापर 'ही' ट्रिक

Apurva Kulkarni

तंदुरी चिकन

अनेकांना रेस्टॉरंट स्टाईल तंदुरी चिकन खाण्याची इच्छा असते. परंतु ते घरी कसं बनवायचं जाणून घेऊया.

HOMEMADE TANDOORI CHICKEN

|

esakal

साहित्य

चिकन (500g), १ चमचा लिंबाचा रस, आलं-लसून पेस्ट, मीठ, दही, लाल तिखट, तंदूरी मसाला, गरम मसाला, धने-जिरे पावडर, कसुरी मेथी, तेल किंवा बटर

CHICKEN RECIPE

|

esakal

कृती

सुरुवातीला चिकनला स्वच्छ धुवून कोरडे करा. त्याला लिंबाचा रस आलं-लसून पेस्ट थोडं मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवा.

EASY CHICKEN RECIPE

|

esakal

दुसरं मॅरीनेशन

त्यानंतर दुसरं मॅरीनेशन करताना एका भांड्यात दही आणि सर्व मसाले एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. हा मसाला चिकनच्या चिरांमध्ये वेवस्थित भरून लावून घ्या.

INDIAN CHICKEN RECIPE

|

esakal

मॅरीनेट

त्यानंतर चिकन किमान २ ते ४ तास किंवा मॅरीनेट होण्यासाठी ठेवा.

TANDOORI MASALA

|

esakal

शिजवा

तव्यावर किंवा पॅनमध्ये २ चमचे तेल किंवा बटर टाका, मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे तव्यावर ठेवा.

HICKEN MARINADE

|

esakal

लालसर होऊ द्या

झाकण ठेवून मंद आचेवर दोन्ही बाजूने चांगले शिजवून खमंग लालसर होईपर्यंत भाजा.

PAN TANDOORI CHICKEN

|

esakal

स्मोकी फ्लेवर

गॅस बंद केल्यानंतर एका वाटीत कोळसा ठेवून त्यावर तूप टाका आणि तयार तंदूरमध्ये २ मिनिटं झाकून ठेवा. यामुळे हॉटेलसारखा स्मोकी वास येईल.

SMOKY CHICKEN

|

esakal

भट्टीसारखे खारे शेंगदाणे बनवण्याची सोपी पद्धत; नक्की ट्राय करा

BHATTI STYLE PEANUTS (shengdane)

|

esakal

हे ही पहा...