Pranali Kodre
पालघर जिल्हा हा त्याच्या नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे, समृद्ध आदिवासी संस्कृती यासाठी प्रसिद्ध आहे.
Flower Village, Gates Palghar, Maharashtra
Sakal
पण याच पालघर जिल्ह्यातील एक गाव फुलांचे गाव म्हणून नावारूपाला येत आहे.
Flower Village, Gates Palghar, Maharashtra
Sakal
हे गाव पूर्वी भात आणि हरभरा शेतीसाठी प्रसिद्ध होती, पण आता हे गाव फुलशेतीसाठी ओळखले जात आहे.
Flower Village, Gates Palghar, Maharashtra
Sakal
हे गाव म्हणजे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेलं गातेस.
Flower Village, Gates Palghar, Maharashtra
Sakal
गातेस गावात अनेक शेतकऱ्यांनी फुलशेती केली असून आता ती बहरली आहे. येथे सर्वाधिक झेंडूची लागवड होते.
Flower Village, Gates Palghar, Maharashtra
Sakal
झेंडूसोबत टोमॅटो, भोपळा आणि कोबी यांसारख्या भाजीपाल्याची आणि कडधान्यांची आंतरपीक म्हणूनही लागवड केली जाऊ लागली आहे.
Flower Village, Gates Palghar, Maharashtra
Sakal
२०२३ आकडेवारीनुसार आठवड्यातून दोनदा फुलांची विक्री होते.
Flower Village, Gates Palghar, Maharashtra
Sakal
Manghar India's First Honey Village
Sakal