Pranali Kodre
सातारा जिल्हातील महाबळेश्वर हे थंब हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेच. पण याच तालुक्यात महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा गोष्टीही आहेत.
Mahableshwar
Sakal
महाबळेश्वर तालुक्यात जसे पुस्तकांचे गाव भिलार देखील आहे, तसेच याच तालुक्यात भारतातील पहिले मधमाश्यांचे गावही आहे.
Manghar India's First Honey Village
Sakal
या गावाचं नाव आहे, मांघर. या गावाला मधाचं गाव असंही ओळखलं जातं.
Manghar India's First Honey Village
Sakal
मांघर गावातील प्रत्येक घरात मधमाशी पालनातून मधाचं उत्पादन घेतलं जातं.
Manghar India's First Honey Village
Sakal
रिपोर्ट्सनुसार मांघरमधून प्रत्येक वर्षी जवळपास १५ हजार किलो मध भारतभरातील विविध बाजारपेठांना पाठवला जाते.
Manghar India's First Honey Village
Sakal
मांघर गावाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत, ज्याच तंटामुक्त गाव, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, निर्मलग्राम अशा काही पुरस्कारांचा समावेश आहे.
Manghar India's First Honey Village
Sakal
येथील पर्यावरणपुरक पर्यटनातून पारंपरिक आणि आधुनिक मधमाशीपालन पद्धती पाहाता येतात.
Manghar India's First Honey Village
Sakal
तेथील स्थानिक गावकऱ्यांकडून मध, मेण आणि आणि मधमाशी संबंधित उत्पादनांची थेट खरेदीही करता येते.
Manghar India's First Honey Village
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Pune Bird Village : Pisavare, Bhor
Sakal