Vinod Dengale
स्वप्नांचं शहर, कधीही न थांबणार, न झोपणारं शहर अशी अनेक विशेषणं मुंबई या शहराला लावली जातात.
Gateway of India Construction
मुंबई शहराचा इतिहास जेवढा भव्य-दिव्य आहे तेवढंच लक्षणीय आहे गेटवे ऑफ इंडियाची वास्तू....
Gateway of India Construction
आज मुंबईत पर्यटकांची गर्दी असलेलं Gateway of India एकेकाळी बांधकामाच्या प्रक्रियेत होतं.
Gateway of India Construction
तब्बल 107 वर्षांपूर्वीचा हा दुर्मिळ फोटो मुंबईच्या इतिहासाची एक वेगळीच झलक दाखवतो.
Gateway of India Construction
गेटवे उभारण्यासाठी Apollo Bunder परिसरात समुद्रातून जमीन भराव करून तयार करण्यात आली.
Gateway of India Construction
गेटवेच्या बांधकामाला 1915 च्या सुमारास सुरुवात झाली. पायाभरणीचं काम 1920 मध्ये पूर्ण झालं.
Gateway of India Construction
4 डिसेंबर 1924 रोजी तत्कालीन व्हाइसरॉय अर्ल ऑफ रीडिंग यांच्या हस्ते Gateway of India चं उद्घाटन करण्यात आलं.
Gateway of India Construction
This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers
eSakal