100 वर्षांपासून या गावात फटाकेच फोडले जात नाहीत!

Vinod Dengale

दिवाळी

दिवाळी म्हटलं की दिव्यांची रोषणाई, फटाके आणि सगळीकडे आनंदोत्सव असं आपल्याकडे दिसून येत.

This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers

|

eSakal

फटाके नाही

पण तुम्हाला असं कोणी म्हटलं की या गावात गेल्या 100 वर्षांपासून फटाकेच फोडले नाहीत तर विश्वास बसणार नाही.

This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers

|

eSakal

पेरम्बूर

मात्र तामिळनाडू राज्यातील मयिलादुथुराई जिल्ह्यातील पेरम्बूर गावात गेल्या 100 वर्षांपासून फटक्यांविना दिवाळी साजरी केली जाते.

This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers

|

esakal

निर्णय

यामागे कोणताही सरकारी नियम नसून निसर्ग आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी गावकऱ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे.

This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers

|

eSakal

कारण

गावकऱ्यांनी हा निर्णय वटवृक्षावर राहणाऱ्या शेकडो वटवाघळांना फटाक्यांच्या आवाजापासून आणि धूरापासून वाचविण्यासाठी घेतला आहे.

This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers

|

eSakal

वटवाघळ

पेरम्बूर गावात 150 वर्ष जूना वटवृक्ष असून यावर शेकडो वटवाघळ राहतात.ते दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री अन्नाच्या शोधात निघतात.

This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers

|

eSakal

परिणाम

मात्र फटाक्यांचा मोठा आवाज आणि धूर यामुळे रात्रीच्या वेळी त्यांच्यावर मोठा परिणाम होऊन जीवनचक्र बिघडते.

This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers

|

eSakal

दिवे

त्यामुळे दिवाळीत या गावात फक्त दिवे लावले जातात आणि मंदिरांमध्ये पूजा होते.

This Village Has Celebrated Diwali Without Firecrackers

|

eSakal

दिवाळीत ट्रॅव्हल्सवाले जास्तीत जास्त किती भाडे घेऊ शकतात? जाणून घ्या नियम

Diwali Travels Ticket Price Rule

|

eSakal

हेही पाहा