गौरव मोरे झळकणार हिंदी सिनेमात!

Anuradha Vipat

लोकप्रिय

 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमामुळे अभिनेता गौरव मोरे घराघरांत लोकप्रिय झाला.

हिंदी चित्रपटात

गौरव लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

सोशल मीडिया

गौरव मोरेने या संदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे

पोस्ट शेअर

“नवीन वर्षाची सुरुवात नव्या कामाने करतोय आशीर्वाद असू द्या” असं म्हणत गौरवने त्याच्या चित्रपटाचं पहिलं पोस्ट शेअर केलं आहे.

भूमिका

गौरव मोरेची महत्त्वाची भूमिका असलेला ‘संगी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

भावना

 ‘संगी’ विनोदी चित्रपट असला तरी यात भावनाही दडलेल्या आहेत.

सक्रिय

गौरव मोरे सोशल मिडीयावर सक्रिय असतो

खुशी कपूर करतेय 'या' सिंगरला डेट?

येथे क्लिक करा