Anuradha Vipat
खुशी कपूर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते
खुशी कपूर एका सिंगरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.
ओरीने एक व्हिडिओ शेअर करत ही हिंट दिली आहे.
त्यामुळे आता चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
खुशी अभिनेता तथा सिंगर वेदांग रैनासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.
ओरीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खुशी आणि वेदांग रैनासोबत दिसत आहे.
ओरीने त्या व्हिडिओला एक कॅप्शनही दिले आहे, ज्यावरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे दिसत