'अबोली' फेम गौरी कुलकर्णीची पारंपरिक व्यवसायात उडी

Anuradha Vipat

गौरी कुलकर्णी

अबोली' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी गौरी कुलकर्णी. गौरीने छोट्या पडद्यावर आपला जम बसवला आहे.

Gauri Kulkarni

परंपरागत व्यवसाय

आता अभिनयात यश मिळाल्यानंतर गौरीने घरातील परंपरागत व्यवसाय जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

Gauri Kulkarni

इन्स्टाग्राम पोस्ट

इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गौरीने ही माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे

Gauri Kulkarni

नवीन म्युझिकल मॉल

अहमदनगरमध्ये आर.बी. कुलकर्णी हे त्यांचं संगीत वाद्यांचं दुकान गेल्या अनेक वर्षांपासून आहे. काळानुसार बदल करून आता गौरीने संगीतप्रेमींसाठी एक नवीन म्युझिकल मॉल सुरू केला आहे.

Gauri Kulkarni

शुभेच्छांचा वर्षाव

तिच्या पोस्टवर चाहत्यांनी आणि इतर कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Gauri Kulkarni

व्यवसाय क्षेत्रातही मोठी भरारी

गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी अभिनयासोबतच व्यवसाय क्षेत्रातही मोठी भरारी घेतली आहे

Gauri Kulkarni

या कारणामुळे मधुबालाने केल होत किशोर कुमार यांच्याशी लग्न