गौरी नलावडेचं बाथटबमध्ये बोल्ड फोटोशूट

Anuradha Vipat

गौरी नलावडे

मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आदर्श सुनेची भुमिका बजावणारी गौरी नलावडे

ग्लॅमरस

गौरी नलावडे वैयक्तिक आयुष्यात अतिशय ग्लॅमरस आहे.

फोटो

सध्या गौरीचे नवे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

फोटोशूट

आता गौरीने बाथटबमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

वाइनचा ग्लास

या फोटोमध्ये गौरीने हातात वाइनचा ग्लास घेतलेला दिसत आहे

व्हायरल

गौरीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे

हेमांगी कवीच्या आईने हेमांगीला मातृदिननिमित्त दिले गोड सरप्राईज