हेमांगी कवीच्या आईने हेमांगीला मातृदिननिमित्त दिले गोड सरप्राईज

Anuradha Vipat

सरप्राईज

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीच्या आईने हेमांगीला मातृदिननिमित्त सरप्राईज दिले आहे.

व्हिडीओ शेअर

हेमांगीने आईचा सरप्राईज देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कॉमेडी शो

हेमांगी सध्या सोनी वाहिनीवरील 'मॅडनेस मचाएंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्ये दिसत आहे.

अश्रू अनावर

हा व्हिडीओ शोमध्ये दाखवताच हेमांगीला अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे.

अत्यानंद

हा व्हिडीओ पाहताना माझ्या आईचा सगळा struggle, तिचे कष्ट, तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे, घरातल्याच लोकांची पत्करलेली नाराजी, आज माझ्याबद्दल बोलताना तिचा भरून आलेला ऊर पाहून अत्यानंद झाला आणि माझा बांध फुटला असे हेमांगीने म्हटले आहे.

आभार

"मदर्स डे निमित्ताने आज मी तिला सरप्राईज देयचं असंत उलट तिनंचं मला सरप्राईज दिलं. या व्हिडीओसाठी मी सोनीटीव्हीच्या संपूर्ण टीमचे आभार मानते असं पुढे तिने म्हटले आहे

मिस्टर अँड मिसेस माही'चा ट्रेलर लॉन्च