गौरी नलावडे परतणार मोठ्या पडद्यावर

सकाळ डिजिटल टीम

गौरी नलावडेचे

गौरी नलावडे आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे आणि ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येत आहे.

Gauri Nalawade | Sakal

‘गाव बोलावतो’

गौरी ‘गाव बोलावतो’ या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे, जो ग्रामीण जीवनाच्या वास्तविकतेवर आधारित आहे.

Gauri Nalawade | Sakal

मोशन पोस्टर

या चित्रपटाच्या मोशन पोस्टरनेच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Gauri Nalawade | sakal

चित्रपट प्रदर्शित

‘गाव बोलावतो’ हा चित्रपट ७ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

Gauri Nalawade | Sakal

गौरी

गौरी या चित्रपटात एक अशा पात्रात दिसणार आहे, जिचा संघर्ष गावाच्या विकासासाठी असतो.

Gauri Nalawade | sakal

शिक्षण

चित्रपटातून शहरात शिक्षण घेतलेल्या तरुणांना आपली कुटुंबाला आधार देण्यासाठी गावाकडे परतण्याचा संदेश दिला जातो.

Gauri Nalawade | Sakal

तज्ञ

गौरीसोबत भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, श्रीकांत यादव यांसारखे प्रसिद्ध आणि अनुभवी कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.

Gauri Nalawade | sakal

छावाचा ट्रेलर आज रिलिज; विकी कौशलचा लुक एकदा पहाच... अंगावर येईल काटा

chhaava | Sakal
येथे क्लिक करा