Gautam Gambhir ने कारकिर्दीत जिंकल्यात या मोठ्या स्पर्धा

Pranali Kodre

गौतम गंभीरचा वाढदिवस

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि आत्ताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने नुकताच १४ ऑक्टोबर रोजी ४४ वा वाढदिवस साजरा केला.

Gautam Gambhir

|

Sakal

मोठ्या स्पर्धा जिंकल्या

जवळपास १२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या गंभीर त्याच्या कारकि‍र्दीत अनेकदा अविस्मरणीय खेळी केल्या. त्याने काही उल्लेखनीय मोठ्या स्पर्धाही जिंकल्या. त्याचाच आढावा घेऊ.

Gautam Gambhir

|

Sakal

२००७ टी२० वर्ल्ड कप

गौतम गंभीर २००७ मध्ये पहिल्या टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. त्याने अंतिम सामन्यात महत्त्वाची ७५ धावांची खेळी केली होती.

Gautam Gambhir

|

Sakal

२०११ वनडे वर्ल्ड कप

गौतम गंभीर २०११ वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता. त्याने अंतिम सामन्यात ९७ धावांची भागीदारी करताना एमएस धोनीसोबक १०९ धावांची भागीदारीही केली होती.

Gautam Gambhir

|

Sakal

२०१० आशिया कप

भारताने २०१० मध्ये जिंकलेल्या आशिया कप स्पर्धेतही गंभीर खेळला होता.

Gautam Gambhir

|

Sakal

आयपीएल ट्रॉफी

गौतम गंभीरने कर्णधार म्हणून २०१२ आणि २०१४ साली आयपीएल ट्रॉफीही जिंकली आहे.

Gautam Gambhir

|

Sakal

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

तसेच गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर त्याच्या मार्गदर्शनात भारतीय संघ २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला.

Gautam Gambhir

|

Sakal

आयपीएल २०२४

त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सने गंभीर मेंटॉर असताना २०२४ आयपीएल स्पर्धाही जिंकली.

Gautam Gambhir

|

Sakal

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

२००३ ते २०१६ दरम्यान गंभीरने २४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १०३२४ धावा केल्या आहेत.

Gautam Gambhir

|

Sakal

कपल गोल्स देणाऱ्या मिचेल स्टार्क - एलिसा हेलीची लव्हस्टोरी माहितीये का?

Mitchell Starc, Alyssa Healy

|

Instagram

येथे क्लिक करा