गौतमी देशपांडेनं सांगितलं मोठा ब्रेक घेण्यामागचं कारण

Anuradha Vipat

अभिनेत्री गौतमी देशपांडे

मालिकांमधून लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे अभिनेत्री गौतमी देशपांडे. 

अभिनयापासून ब्रेक

नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत गौतमीने तिने अभिनयापासून मोठा ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं आहे

अनेक घटना

मी स्वतःसाठी छोटा ब्रेक घेतला होता. माझ्या आयुष्यात अनेक घटना घडत होत्या आणि खरं सांगायचं तर मला ठरवायचं होतं की, नक्की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे असंही गौतमी यावेळी म्हणाली

थोडं थांबल्याशिवाय

पुढे बोलताना गौतमी म्हणाली, मी माझ्याकडे चालून आलेल्या काही गोष्टींना नकारही दिला. मला नेहमी असं वाटतं की, थोडं थांबल्याशिवाय चांगली गोष्ट मिळत नाही.

नाटकात

मालिकांनंतर गौतमी आता ‘गालिब’ या नाटकातही दिसत आहे

चित्रपटातही काम करण्याची इच्छा

मालिका, नाटकानंतर गौतमीला आता संगीत चित्रपटातही काम करण्याची इच्छा आहे.

स्वस्तिका मुखर्जीचा इंटिमेट सीन लीक, व्हिडिओ व्हायरल