स्वस्तिका मुखर्जीचा इंटिमेट सीन लीक, व्हिडिओ व्हायरल

Anuradha Vipat

शुटींग सुरु

दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'LSD 2' या सिनेमाचं सध्या शुटींग सुरु आहे.

इंटिमेट सीन

आता या चित्रपटातील अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीचा एक इंटिमेट सीन लीक झाला आहे.

चुकीच्या पद्धतीने

हा इंटिमेट सीन अत्यंत चुकीच्या पद्धतीने लीक झाल्यामुळे अभिनेत्री स्वस्तिका चिंतेत असल्याचं म्हटलं जात आहे. 

सीनमध्ये

इंटरनेटवर लीक झालेल्या या सीनमध्ये स्वस्तिका दिसत आहे.

व्हिडिओ

हा व्हिडिओ ट्विटरवर असून अनेक अकाऊंट्स तो शेअर करत आहेत. 

मुख्य भूमिकेत

LSD 2 या चित्रपटात बोनिता राजपुरोहित आणि अभिनव सिंग मुख्य भूमिकेत आहेत.

आणि त्यावेळी अक्षयने वाचवला होता अभिनेत्री लारा दत्ताचा जीव