गौतमी पाटील एका 'शो'चे किती पैसे घेते?

सकाळ वृत्तसेवा

गौतमी पाटील

दहीहंडी उत्सवामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे.

दहीहंडी

मुंबईतल्या दहीहंडी मंडळांमध्ये ती दरवर्षी सादरीकरण करत असते. यावर्षीदेखील तिने हजेरी लावली आहे.

दोन लाख रुपये

दहीहंडीच्या एका शोसाठी गौतमी पाटील साधारण दीड लाख रुपये ते दोन लाख रुपयांची सुपारी घेते.

शुल्क

याशिवाय तिच्यासोबत असलेल्या चमूचे वेगळे शुल्क आकारले जात असल्याची माहिती आहे.

नवरात्र

दहीहंडी, नवरात्र, कोजागिरी, यात्रोत्सव.. या कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलला बोलावले जाते.

सुपारी

दहीहंडीव्यतिरिक्त गौतमी पाटील ५० हजार ते १ लाख रुपयांची सुपारी घेते, अशी ऐकीव माहिती आहे.

गौतमी सध्या काय करतेय?

<strong>येथे क्लिक करा</strong>