Shubham Banubakode
आयपीएलमध्ये १० संघ असले तरी स्पर्धेदरम्यान खरी चर्चा होते, ती चेन्नई आणि मुंबई या दोन संघांची
गेल्या १७ वर्षांच्या इतिहास या दोन्ही संघाचा आयपीएल स्पर्धेत दबदबा राहिला आहे.
चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच-पाचवेळा ट्रॉफी जिंकली आहे.
दोघांनी संघाची फॅन्स फॉलोविंगदेखील मोठी आहे.
अशातच आता गौतमी पाटीलनेही तिचा आवडता संघ कोणता यावर भाष्य केलं आहे.
पंढरपूरमध्ये महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गौतमीने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
यावेळी गौतमीला तुझा आयपीएलमधील आवडता संघ कोणता? CSK की MI? असा प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना गौतमीने मुंबई इंडियन्स हा आवडता संघ असल्याचं उत्तर दिलं.