वरून चक्रवर्तीची पत्नी आहे मराठी मुलगी! मुंबईच्या Neha Khedekar ची भन्नाट लव्ह स्टोरी

Shubham Banubakode

लव्हस्टोरी

वरुण चक्रवर्तीचं क्रिकेट करिअर ज्याप्रकारे चर्चेत आहे. त्याचप्रकारे त्याची लव्हस्टोरीचीदेखील चर्चा सुरु आहे.

who is varun chakravarthy | esakal

मराठी मुलगी

विशेष म्हणजे वरुणची पत्नी नेहा खेडेकर ही मराठी मुलगी आहे.

who is varun chakravarthy | esakal

जन्म

नेहाचा जन्म ४ जानेवारी १९९५ रोजी मुंबईत झाला. तिला मनाली खेडेकर आणि किरण खेडेकर अशी दोन भावंड आहे.

who is varun chakravarthy | esakal

ओळख

नेहा आणि वरुणची ओळख महाविद्यालयात शिकत असताना झाली. पुढे दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

who is varun chakravarthy | esakal

रिलेशनशिप

दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०२० मध्ये त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण करोनामुळे त्यांना लग्न पुढे ढकलावं लागलं.

who is varun chakravarthy | esakal

विवाह सोहळा़

अखेर १२ डिसेंबर २०२० रोजी वरुण आणि नेहा यांनी लग्न केलं.

who is varun chakravarthy | esakal

who is varun chakravarthy खासगी जीवन

वरुण क्रिकेटमुळे चर्चेत असला तरी नेहा तिचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवणे पसंत करते.

who is varun chakravarthy | esakal

सोशल मीडिया

नेहाचे इन्स्टाग्राम खाते खासगी आहे. इंस्टाग्रामवर तिचे केवळ ६८१ फॉलोअर्स आहेत.

who is varun chakravarthy | esakal

छंद

नेहाला फोटोग्राफी, प्रवास आणि क्रिकेट पाहण्याचा छंद आहे.

who is varun chakravarthy | esakal

वरुणच्या यशात साथ

वरुण क्रिकेटमध्ये नाव कमवत असताना नेहा त्याच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावते आहे.

who is varun chakravarthy | esakal

IPL मध्ये कॅप्टन्सचा 'दादा' कोण; रोहित, धोनी की विराट?

captaincy records | esakal
हेही वाचा-