गौतमी पाटील पडली प्रेमात? म्हणाली, 'तिकडे ते इथं मी'

Apurva Kulkarni

नृत्यांगणा

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ग्रामीण भागात गौतमीची चांगलीच क्रेझ आहे.

Gautami Patil

|

esakal

गौतमी

दरम्यान अशातच एका मुलाखतीत गौतमीनं प्रेमावर प्रतिक्रिया दिलीय. तिला मुलाखतीत विचारलं की, 'प्रेमात असलेली गौतमी कशी असले?' त्यावर तिने हटके उत्तर दिलीय.

Gautami Patil

|

esakal

कोणाच्या प्रेमात?

सुरुवातीला लाजली आणि नंतर ती म्हणाली, 'बापरे, काय माहिती.' असं म्हणत तिने उत्तर देणं टाळलं.

Gautami Patil

|

esakal

चाहते

पुढे तिला प्रेक्षकांना काय समजून घ्यावं? त्यावर ती म्हणाली की, 'माझी प्रत्येक गोष्ट माझे चाहते समजून घेतता. परंतु एवढ्या गर्दीत कधी कधी मी फोटो देऊ शकत नाही याचं मला वाईट वाटतं'

Gautami Patil

|

esakal

न भेटण्याची खंत

पुढे ती असही म्हणाली की, 'ते एवढ्या दूरवरून मला पाहण्यासाठी येतात. परंतु मी इथं आणि ते लांब असतात. त्यामुळे त्यांना भेटता न येण्याची खंत वाटतेय.'

Gautami Patil

|

esakal

चर्चा

दरम्यान गौतमीच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

Gautami Patil

|

esakal

नवीन गाणं

दरम्यान आता 'द महाराष्ट्र फाईल्स' या गाण्यावर गौतमी डान्स करताना पहायला मिळणार आहे.

Gautami Patil

|

esakal

ओट्स का दलिया, शुगर असलेल्या व्यक्तींनी काय खाणं योग्य?

Oats Or Dalia

|

esakal

हे ही पहा...