Anuradha Vipat
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे लवकरच एका नवीन मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मृण्मयी देशपांडेबरोबर गश्मीर महाजनी स्क्रीन शेअर करणार आहे.
‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातून हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये मृण्मयी देशपांडे व गश्मीर महाजनी दिसत आहेत.
हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता गश्मीर व मृण्मयीला नव्या भूमिकांत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.