Aarti Badade
महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील हिचे नवीन गाणे 'गच्ची' प्रदर्शित झाले असून, या गाण्याने युट्यूब आणि सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
Gautami Patil New Song Gachi
Sakal
या गाण्यात गौतमीने एक अतिशय सुंदर पिवळ्या रंगाची कॉटन साडी परिधान केली आहे. या साध्या लूकने तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
Gautami Patil New Song Gachi
Sakal
पिवळ्या साडीवर गौतमीने पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ब्लाऊज परिधान केला आहे. हा लूक समर फॅशनसाठी एक नवीन ट्रेंड सेट करत आहे.
Gautami Patil New Song Gachi
Sakal
गाण्याच्या निमित्ताने गौतमीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमधील तिच्या मनमोहक अदांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Gautami Patil New Song Gachi
Sakal
'गच्ची' हे गाणे तरुणाईचा उत्साह आणि प्रेमातील खोडकर भावना व्यक्त करणारे आहे. या गाण्यातील गौतमीचा अंदाज तिच्या इतर डान्स नंबरपेक्षा थोडा वेगळा आणि फ्रेश आहे.
Gautami Patil New Song Gachi
Sakal
गौतमीच्या या कॉटन साडी लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिला "नॅचरल ब्युटी" म्हणत दाद दिली आहे.
Gautami Patil New Song Gachi
Sakal
नृत्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी गौतमी या गाण्यामुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिचे हे गाणे 'सारेगामा मराठी'च्या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळत आहे.
Gautami Patil New Song Gachi
Sakal
Rose face cream
Sakal