Aarti Badade
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणि गुलाबी छटा मिळवण्यासाठी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून त्यांचा वापर करा.
Rose face cream
Sakal
धुतलेल्या पाकळ्या मंद आचेवर पाण्यात उकळून घ्या, त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून गाळणीने त्याचा शुद्ध अर्क वेगळा करा.
Rose face cream
Sakal
डबल बॉयलर पद्धतीचा वापर करून शीया बटर हळूहळू वितळवून घ्या; यामुळे क्रीमला योग्य पोत (Texture) मिळतो.
Rose face cream
Sakal
वितळलेल्या शीया बटरमध्ये बदाम तेल (Almond Oil) आणि कोरफड जेल (Aloe Vera Gel) घालून मिश्रण नीट एकजीव करा.
Rose face cream
sakal
मिश्रणात गुलाबाचा अर्क, विटामिन E तेल आणि ग्लिसरीन घालून चांगले फेटा, जोपर्यंत ते स्मूथ क्रीमसारखे दिसत नाही.
Rose face cream
Sakal
तयार झालेली क्रीम एका कोरड्या काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवा, जेणेकरून ती जास्त काळ टिकेल.
Rose face cream
sakal
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुवून या क्रीमने हलका मसाज करा; आठवड्यातून ३ वेळा वापरल्यास चेहऱ्यावर सुंदर पिंक ग्लो येईल.
Rose face cream
Sakal
Diabetes diet plan
Sakal