Aarti Badade
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात असलेल्या गाविलगड किल्ल्याचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा असून, त्याच्या बांधकामात वेगवेगळ्या राजवटींचे योगदान आहे.
Gavilgarh Fort
Sakal
ऐतिहासिक मान्यतेनुसार, १२व्या किंवा १३व्या शतकात गवळी राजाने या ठिकाणी मातीचा किल्ला उभारला होता.
Gavilgarh Fort
Sakal
इ.स. १४२५ मध्ये बहामनी सुलतान अहमद शाह वली याच्या काळात गाविलगड किल्ल्याला भक्कम दगडी स्वरूप मिळाले.
Gavilgarh Fort
Sakal
इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्याचे संस्थापक फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख आढळतो.
Gavilgarh Fort
Sakal
गाविलगड किल्ल्यावर पुढील काळात गोंड राजे, मुघल आणि नागपूरकर भोसले अशा विविध सत्तांनी राज्य केले.
Gavilgarh Fort
Sakal
१५ डिसेंबर १८०३ रोजी गाविलगड किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर त्याच्या इतिहासात नवा टप्पा सुरू झाला.
Gavilgarh Fort
Sakal
भक्कम तटबंदी, डोंगराळ भौगोलिक रचना आणि विविध राजवटींचा वारसा यांमुळे गाविलगड किल्ला विदर्भातील महत्त्वाच्या ऐतिहासिक दुर्गांपैकी एक मानला जातो.
Gavilgarh Fort
Sakal
Pandharpur
Sakal