Puja Bonkile
गायत्री मंत्राचा जप केल्याने आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसतात.
गायत्री मंत्राचा सकाळी जप करावा.
गायत्री मंत्राचा जप केल्याने करिअरमध्ये प्रगती होते.
तुमच्या मनोकामना पुर्ण करण्यासाठी रोज गायत्री मंत्राचा जप करावा.
आयुष्यातील दारिद्र्य कमी करण्यासाठी या मंत्राचा जप करवा.
गायत्री मंत्राचा जप केल्यनाे मानसिक शांती मिळते.
गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी रूद्राक्षाच्या माळेचा वापर करावा
गायत्री मंत्राचा जप करताना ध्यान मुद्रेत बसावे.