Gen Z पालक का आहेत इतके वेगळे?

Monika Shinde

पालकत्वाचे स्वरूप बदल

आजच्या काळात पालकत्वाचे स्वरूप बदल आहे. पूर्वी आजी- आजोबांच्या काळात शिष्ट आणि नियम महत्वाचे होते.

मुलांसाठी खूप खास

पण आता Gen Zपालक मुलांसाठी खूप खास बनत चालले आहेत. चला जाणून घेऊयात

Gen Z पालक

आताच्या मुलांशी Gen Z पालक जास्त संवाद साधतात, त्यांना स्वावलंबी बनवतात आणि तंत्रज्ञानाचा योग पद्धतीने उपयोग करायला शिकवतात.

मनमोकळ्यापानांनी बोलतात

Gen Z पालक हे मुलांशी मनमोकळ्यापानांनी बोलतात. मुलांचे विचार ऐकतात. त्यांच्या भावना समजून घेतात आणि स्वतःचे अनुभव देखील शेअर करतात.

भावना समजून घेतात

पूर्वी मुलं रडले किंवा रागावले की लगेच पालक इग्नोर करत असे, पण आता Gen Z पालक त्यांच्या भावनांचा आदर करतात आणि त्यांना योग पद्धतीने व्यक्त करायला शिकवतात.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर

पूर्वी मोबाईल टीव्ही हे मनोरंजक साधन नव्हती. पण आताचे पालक मुलानं मोबाईल आणि इंटरनेटपासून लांब ठेवत नाहीत. ते मुलानं शिकवतात की याह उपयोग हा केवळ अभ्यास आणि नवीन शैक्षणिक गोष्टी शिकण्यासाठी आणि क्रिएटिव्हिटीसाठी कसा करावा

मैत्रीपूर्ण नाते

Gen Z पालक फक्त आदेश देत नाहीत; ते मुलांसोबत मैत्रीपूर्ण नातं ठेवतात, ज्यामुळे मुलं सहज संवाद साधतात आणि आत्मविश्वास वाढतो.

स्वावलंबन आणि निर्णयक्षमता

मुलांना छोटे निर्णय घेण्याची संधी दिली जाते. चूक झाल्यास फटकार न करता, समजावून सांगतात. त्यामुळे मुलं आत्मनिर्भर होतात आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकतात.

उत्तर दिशेच्या भिंतीला कुठला रंग दिला पाहिजे?

येथे क्लिक करा