पुजा बोनकिले
Gen Z मुली चेहऱ्याकडे लक्ष देत नाही.
यासाठी तुम्ही पुढील काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता
सर्वात आधी चेहरा फेस वॉशने स्वच्छ करावा.
त्वचा हायड्रेट राहण्यासाठी सन प्रोटेक्टिव्ह क्रिम वापरावी.
तुम्हाला त्वचा निर्जीव वाटत असेल तर फेस मास्क वापरावा.
त्वचेची काळजी घेण्यासाठी जेंटल क्लींजर वापरावे.
सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर टोनर वापरावे
चेहरा चांगला राहण्यासाठी सीरम वापरावे