पुजा बोनकिले
अनेक लोक फळे कापून फ्रिजमध्ये ठेवतात.
कारण फळे फ्रेश आणि बराचवेळ टिकून राहावे असे वाटते.
पण असे करणे योग्य आहे का? हे जाणून घेऊया.
कापलेले फळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक घटक कमी होतात.
तसेच फळांची चव देखील खराब होते.
कापलेले फळे न झाकता फ्रिजमध्ये ठेवल्यास बॅक्टेरिया वाढतात.
कापलेली फळे नेहमी हवाबंद डब्ब्यात ठेवावे.
वृद्ध आणि लहान मुलांना कापलेले फळे खायला देणे टाळावे.