Aarti Badade
Gen Z मध्ये चर्चेत असलेला ‘Unpolished Look’ नक्की काय आहे?
Gen Z Unpolished Look trend
Sakal
स्वतःला अगदी नैसर्गिक पद्धतीने सादर करणं! कमी मेकअप, साधी हेअरस्टाइल आणि कमीत कमी तयारी हा या लूकचा भाग आहे.
Gen Z Unpolished Look trend
Sakal
सोशल मीडियावरील अनेक तरुण फिल्टर आणि दिखाव्यापेक्षा आपलं खरं रूप दाखवण्याला महत्त्व देत आहेत.
Gen Z Unpolished Look trend
Sakal
‘No Shower Date’ आणि ‘Real Date Look’सारख्या ट्रेंडिंग कंटेंटमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली.
Gen Z Unpolished Look trend
Sakal
मेकअप किंवा स्टायलिंग टाळलं तरी वैयक्तिक स्वच्छता आणि ताजेपणाकडे दुर्लक्ष करणं योग्य मानलं जात नाही.
Gen Z Unpolished Look trend
Sakal
सैल कपडे, हलका मेकअप आणि साधा लूक यामुळे परफेक्ट दिसण्याचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Gen Z Unpolished Look trend
Sakal
आत्मविश्वास, चांगलं संभाषण आणि स्वच्छता यांचा समतोल साधणं हा या ट्रेंडमधून घेतला जाणारा महत्त्वाचा मुद्दा आहे.
Gen Z Unpolished Look trend
Sakal
eat when blood sugar is low
Sakal