सलमान खानच्या ईद पार्टीला जिनिलीया देशमुखने लावली हजेरी

Anuradha Vipat

ईद साजरी

सलमान खानच्या घरी दरवर्षी मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते.

खास उपस्थिती

सलमान खानच्या पार्टीला यंदा जिनिलीयाने खास उपस्थिती लावली होती.

कामानिमित्त

रितेश कामानिमित्त बाहेरगावी असल्याने ती एकटीच या पार्टीला आली होती.

इन्स्टाग्राम स्टोरी

पार्टीचा Inside फोटो जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

एकत्र पोज

या फोटोमध्ये कांची, सलमानची बहीण अर्पिता आणि जिनिलीया एकत्र पोज देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडिया

सलमानच्या पार्टीचे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकरला करायचं आहे रणवीर सिंहबरोबर काम