जेनिलिया डिट्टो दिसते बाबांसारखी, फोटो शेअर करत म्हणाली...'बाबांची लहान मुलगी'

Apurva Kulkarni

खास पोस्ट

जेनिलिया देशमुखने वडील नील डी’सूझा यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय.

Genelia Deshmukh emotional birthday post for father

|

esakal

क्यूट फोटो

जेनिलियाने वडिलांसोबतचे क्यूट फोटो शेअर करत ‘Daddy’s little girl’ असल्याचं म्हटलं.

Genelia Deshmukh emotional birthday post for father

|

esakal

बाबांची लहान मुलगी

तिने पोस्टमध्ये म्हटलं की, 'मला फक्त माझ्या बाबांची लहान मुलगी बनायचं आहे' असं म्हटलय.

Genelia Deshmukh emotional birthday post for father

|

esakal

पाठिशी उभे

'लहानपणी हात धरून चालणारे बाबा, मोठं झाल्यावर पाठिशी उभे राहतात' असंही जेनिलियानं म्हटलय.

Genelia Deshmukh emotional birthday post for father

|

esakal

रितेशचे सासरे

रितेश देशमुखने सुद्धा सासरे नील डी’सूझा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Genelia Deshmukh emotional birthday post for father

|

esakal

रितेशची पोस्ट

रितेशने पोस्ट करत म्हटलय की, आयुष्यातील कठीण प्रसंग हसत पार करण्याची शिकवण दिल्याबद्दल आभार.

Genelia Deshmukh emotional birthday post for father

|

esakal

व्हायरल

सध्या सोशल मीडियावर जेनिलाय देशमुखचे तिच्या वडिलांसोबतचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Genelia Deshmukh emotional birthday post for father

|

esakal

Video Viral: किती उद्धटपणा! विराटने सेल्फी घेण्यासाठी आलेल्या दिव्यांग मुलाकडे केलं दुर्लक्षखास पोस्ट

जेनिलिया देशमुखने वडील नील डी’सूझा यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय.

Virat Kohli Viral Video

|

Sakal

हे ही पहा...