रोज रात्री शांत झोप लागण्यासाठी दुधात मिसळा 'हा' पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

झोप

शांत झोपेसाठी आपली झोप आणि उठण्याची वेळ निश्चित करा. नियमित त्या वेळेस झोपा आणि उठणे महत्त्वाचे आहे.

Restful Sleep | Sakal

तणाव

आपले व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील ताण न घेता झोपा. शांत झोपेसाठी तणावमुक्त राहा. आवडीची गाणी ऐका किंवा पुस्तक वाचा.

stress | Sakal

दूध आणि मध

रात्री झोपताना कोमट दुधात एक चमचा मध घालून प्यावे. हे तुम्हाला शांत झोप लागण्यात मदत करेल.

honey and mik | Sakal

रात्री पायी फिरा

रात्री जेवणानंतर कमीत कमी अर्धा तास पायी फिरा. यामुळे पचनशक्ती सुधारेल आणि झोप लागण्यास मदत होईल.

night walk | Sakal

रात्रीचे जेवण

रात्री तेलकट, आंबट आणि तिखट पदार्थ टाळा. कमी जेवण करा म्हणजे तुमची झोप चांगली होईल.

diner | Sakal

डोक्याची मालिश

झोपताना डोक्याला हलक्या हातांनी मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधरेल आणि शांत झोप मिळेल.

head massage | Sakal

नारळ

झोपताना तळपायाला नारळाचे तेल चोळा. यामुळे तुमचं झोपण्याचं वातावरण आरामदायक होईल.

coconut oil | Sakal

कपडे

झोपताना सैल कपडे घाला ज्यामुळे शरीर पूर्ण झाकले जाईल. यामुळे आरामदायक झोप होईल आणि डासांपासूनही संरक्षण मिळेल.

cloth | sakal

सगळ्यांचा नावडता कडीपत्ता आहे सर्दी खोकल्यावर जालीम उपाय! १० फायदे

Curry Leaves | Sakal
येथे क्लिक करा