महागड्या फेशियलची गरज नाही! 'हे' पदार्थ रोज खा अन् मिळवा नैसर्गिक ग्लो

Aarti Badade

बाह्य उपचार

त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसण्यासाठी केवळ स्किन केअर उत्पादने पुरेशी नाहीत. आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेच्या आरोग्यावर आणि चमकेवर होतो.

Glowing skin diet superfoods

|

Sakal

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स भरपूर असतात. हे त्वचेचा कोरडेपणा (Dryness) दूर करून तिला आतून हायड्रेटेड ठेवतात आणि नैसर्गिक चमक वाढवतात.

Glowing skin diet superfoods

|

Sakal

सूर्यफुलाच्या बिया

व्हिटॅमिन E आणि झिंकचा खजिना असलेल्या या बिया त्वचेचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. यामुळे अकाली वृद्धत्व (Aging) रोखले जाते आणि पिंपल्स कमी होतात.

Glowing skin diet superfoods

|

Sakal

डार्क चॉकलेट

७० टक्क्यांहून अधिक कोकाआ असलेले डार्क चॉकलेट अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. हे रक्ताभिसरण सुधारून त्वचेचा निस्तेजपणा घालवते आणि नैसर्गिक ग्लो देते.

Glowing skin diet superfoods

|

Sakal

रताळे

रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन असते, जे त्वचेला आतून हेल्दी बनवते. यामुळे त्वचा मऊ, उजळ आणि गुलाबी (Pinkish Glow) दिसण्यास मदत होते.

Glowing skin diet superfoods

|

Sakal

टोमॅटो

टोमॅटोमधील 'लायकोपीन' सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे नैसर्गिक संरक्षण करते. हे पिगमेंटेशन, सन डॅमेज आणि ओपन पोअर्स कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

Glowing skin diet superfoods

|

Sakal

ग्रीन टी

ग्रीन टी शरीरातील विषारी घटक बाहेर काढून (Detox) पिंपल्स आणि सूज कमी करते. हे एक पॉवरफुल अँटिऑक्सिडंट असून त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते.

Glowing skin diet superfoods

|

Sakal

उष्णतेपासून बचावासाठी पाण्याने भरलेलं ‘हे’ फळ नक्की खा! शरीर राहील थंड

Watermelon benefits

|

Sakal

येथे क्लिक करा