Aarti Badade
कडक उन्हाळ्यात रसरशीत फळे केवळ तहानच भागवत नाहीत, तर शरीरातील पाण्याची पातळी कायम राखून आवश्यक पोषक तत्वेही पुरवतात.
Watermelon benefits
Sakal
टरबूजमध्ये तब्बल ९५% पाणी असते. उन्हाळ्यात होणारी पाण्याची घट भरून काढण्यासाठी टरबूज हे सर्वात प्रभावी फळ मानले जाते.
Watermelon benefits
Sakal
टरबूजमध्ये व्हिटॅमिन A आणि C भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीराला ताजेतवाने ठेवण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
Watermelon benefits
Sakal
टरबूजच्या नियमित सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते, ज्यामुळे शरीर विविध आजारांशी लढण्यासाठी सक्षम बनते.
Watermelon benefits
Sakal
टरबूज जगभरात अनेक देशांमध्ये पिकवले जाते, परंतु चीन टरबूज उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
Watermelon benefits
Sakal
चीनमधील हवामान टरबूज लागवडीसाठी अत्यंत पूरक आहे. तसेच, तेथे टरबूज खाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
Watermelon benefits
Sakal
वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी चीनने आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून टरबूजचे उत्पादन विक्रमी स्तरावर नेले आहे.
Watermelon benefits
Sakal
Mughals import from Iran Persian influence
Sakal