पुजा बोनकिले
बेसनामधील घटक चेहऱ्याला चमकदार बनवण्यास मदत करतात.
बेसन पॅक बनवण्यासाठी सर्वात आधी दोन चमचे बेसनाच मोहरी तेलात मिसळा.
नंतर एक चमचा हळद मिसळा.
तुम्ही दूध देखील वापरु शकता. सर्व चांगले एकजीव करा.
नंतर चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.
हलक्या हाताने मसाज कराव नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
नंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावा.