Aarti Badade
अनेकदा बाजारातून आणलेली लिंबं खूप कडक असतात, जी हाताने किंवा मशीनने कितीही दाबली तरी त्यातून अगदी थेंब-थेंबच रस निघतो.
get more juice out of hard lemon hack
Sakal
लिंबू कडक असल्यामुळे तो नीट पिळता येत नाही, ज्यामुळे आपली मेहनत पूर्णपणे वाया जाते आणि शेवटी लिंबू फेकून द्यावा लागतो.
get more juice out of hard lemon hack
Sakal
लिंबू कापण्यापूर्वी ते जमिनीवर किंवा किचनच्या ओट्यावर ठेवून हाताच्या तळव्याने थोडा दाब देत गोल-गोल (Roll) फिरवावे.
More Juice Out of a Hard Lemon Kitchen Hacks
Sakal
जर लिंबू खूपच जास्त कडक असेल, तर तो कापण्यापूर्वी फक्त १० ते १५ सेकंदांसाठी हलक्या कोमट पाण्यात टाकून ठेवावा.
More Juice Out of a Hard Lemon Kitchen Hacks
Sakal
लिंबू ओट्यावर रोल केल्यामुळे किंवा कोमट पाण्यात ठेवल्यामुळे त्याच्या आतील कडक पेशी (Cells) मऊ पडतात आणि रस मोकळा होतो.
More Juice Out of a Hard Lemon Kitchen Hacks
Sakal
या दोन्ही ट्रिक्स वापरल्यामुळे कडक लिंबू लगेच मऊ पडतो आणि तो पिळल्यावर अगदी सहजपणे नेहमीपेक्षा दुप्पट रस बाहेर येतो.
More Juice Out of a Hard Lemon Kitchen Hacks
Sakal
Ghee Vs Butter Which is Healthier
Sakal