तूप की लोणी? आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय

Aarti Badade

तूप हे शुद्ध चरबीचे उत्तम स्वरूप

तुपामध्ये दुधातील प्रथिने (केसीन), लॅक्टोज आणि पाण्याचा अंश पूर्णपणे काढून टाकलेला असतो, ज्यामुळे ते पचनास हलके असते.

Ghee Vs Butter Which is Healthier

|

Sakal

तुपाचा उच्च स्मोक पॉईंट ठरतो फायदेशीर

तुपाचा धूर निर्माण होण्याचा बिंदू (Smoke Point) खूप जास्त असल्याने ते गरम केल्यावर शरीराला घातक ठरणारे फ्री रॅडिकल्स तयार करत नाही.

Ghee Vs Butter Which is Healthier

|

Sakal

शरीराला जीवनसत्त्वे शोषून घेण्यास मदत

पोषणाच्या दृष्टीने तूप शरीराला अत्यंत आवश्यक असणारी जीवनसत्त्वे 'ए', 'डी', 'ई' आणि 'के' सहज शोषून घेण्यास मोठी मदत करते.

Ghee Vs Butter Which is Healthier

|

Sakal

लोण्यात पाण्याचा आणि प्रथिनांचा अंश

लोण्यात पाणी आणि दुधातील घन पदार्थ असतात; त्यामुळे जास्त तापमानावर ते स्थिर राहू शकत नाही आणि लवकर जळू लागते.

Ghee Vs Butter Which is Healthier

|

Sakal

लोणी जास्त तापवल्यास होतात दुष्परिणाम

लोणी जास्त तापवल्यास त्यातून दाह निर्माण करणारी संयुगे तयार होतात, ज्याचा थेट यकृत, आतडे आणि त्वचेच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

Ghee Vs Butter Which is Healthier

|

Sakal

लोणी हे 'कुकिंग फॅट' नाही

विज्ञानानुसार लोणी हे केवळ चव वाढवण्यासाठी वापरण्याचे ‘फिनिशिंग फॅट’ आहे, जास्त तापमानावर स्वयंपाक करण्यासाठीचे ‘कुकिंग फॅट’ नाही.

Ghee Vs Butter Which is Healthier

|

Sakal

स्वयंपाकासाठी तूप हाच सर्वोत्तम पर्याय

उच्च तापमानावर स्थिर राहण्याच्या गुणधर्मामुळे लोण्याच्या तुलनेत स्वयंपाकासाठी तूप हा अत्यंत सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो.

'जांभूळ मध' ठरणार 'या' आजाराच्या लोकांसाठी वरदान!

Jamun Honey a Better Choice for Diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा