Aarti Badade
गुगलने सुरू केलेले फीचर आता भारतातही उपलब्ध; सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयुक्त.
कामचटकामध्ये मोठा धक्का, त्सुनामीचा इशारा जारी; भारतावर मात्र परिणाम नाही.
जरी नुकत्याचा भूकंप भारतावर परिणाम करत नसला, तरी भारतात अनेकदा भूकंप होतात.
हे वैशिष्ट्य भूकंप थांबवू शकत नाही, पण सतर्कतेची वेळेवर माहिती देते.
अँड्रॉइड सिस्टम मोबाईलमधील सेन्सर्सद्वारे भूकंपाचे कंपन ओळखते.
भूकंपाचे डेटा तपासल्यानंतर जवळील वापरकर्त्यांना अलर्ट दिला जातो.
सेटिंग्ज > Safety & Emergency > Earthquake Alerts चालू करा.
Android 5.0 किंवा नंतरची आवृत्ती,सक्रिय इंटरनेट कनेक्शन,GPS ऑन असणे आवश्यक.
ताबडतोब उघड्या जागेवर जा किंवा सुरक्षित ठिकाणी लपून राहा.
तुमच्या अँड्रॉइड फोनमधील हे फीचर तुमचे प्राण वाचवू शकते.