Monika Shinde
हे आसन तुमच्या पाठीला लवचिक बनवते. तुम्ही पाठीला वाकवून आणि ताठ करत असताना तुमच्या गळ्याला, खांद्यांना आणि कंबरेला आराम मिळतो.
हे आसन तुमच्या रक्ताभिसरणाला सुधारते, ज्यामुळे मेंदूला ऊर्जा मिळते आणि दिवसाची चांगली सुरूवात होते. यामुळे तुमच्या कोपरा, पाय आणि हातांना ताकद मिळते.
हा आसन तुमच्या पायांमध्ये आणि पाठीच्या खालील भागात लवचिकता वाढवते. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो.
हे आसन हॅमस्ट्रिंग्ज आणि पाठीच्या खालच्या भागात ताण देऊन लवचिकता सुधारते. यामुळे तुमचं शरीर आरामदायक आणि शांत होईल. या आसनामुळे तुमचं मन साफ होईल आणि शांती मिळेल.
बालासन तुम्हाला मानसिक शांतता देतो. यामुळे तुमच्या कंबरे, पाय आणि हिप्समध्ये आराम मिळतो. हे आसन ताण कमी करतं आणि तुम्हाला चांगला विश्रांती मिळवते.