Monika Shinde
मसूर हे प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत आहेत. एक कप शिजवलेल्या डाळीतून सुमारे 18 ग्रॅम प्रोटीन मिळतात.
शिजवलेल्या हिरव्या भाज्यांमध्ये सुमारे 15 ग्रॅम प्रथिने असतात. हे पचनासाठी फायदेशीर आहे आणि त्यात लोह, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराची ताकद वाढते.
एक कप शिजवलेल्या क्विनोआमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रोटीन असते. हे एक पूर्ण प्रोटीन आहे, कारण त्यात सर्व आवश्यक अमिनो ऍसिड्स असतात. हे ग्लूटन-फ्री असल्यामुळे सेंसिटिव्ह डाएटसाठी उत्तम पर्याय आहे.
फक्त ३ चमचे भांगाच्या बियांमध्ये सुमारे 10 ग्रॅम प्रोटीन असतात. यामध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड्स असतात, जे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
एका कप शिजवलेल्या वाटाण्यांमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रोटीन असते. त्यात व्हिटॅमिन K, फायबर आणि फोलिक अॅसिड असते, जे पचन व हृदयासाठी फायदेशीर आहे.
28 ग्रॅम भाजलेल्या भोपळ्याच्या बियांमध्ये सुमारे 5 ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्त्वाचे आहेत.