Aarti Badade
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सपेक्षा त्वचेची नैसर्गिक रित्या काळजी घेणे जास्त फायद्याचे ठरते. मानस्वी चौधरी यांनी सांगितलेले हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.
Glass Skin at Home
Sakal
बेसन, दही आणि चिमूटभर हळद एकत्र करून पेस्ट बनवा. हा पॅक १५-२० मिनिटे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवरील साचलेली घाण निघून चेहरा उजळतो.
Glass Skin at Home
Sakal
तांदळाच्या पिठात कच्चे दूध घालून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा. यामुळे डेड स्किन आणि ब्लॅकहेड्स निघून जातात आणि त्वचेवर झटपट चमक येते.
Glass Skin at Home
Sakal
कोरफडीचा फ्रेश गर आणि गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचेची जळजळ कमी होते आणि त्वचा अत्यंत सॉफ्ट व हायड्रेटेड राहते.
Glass Skin at Home
Sakal
केवळ बाह्य उपचार पुरेसे नाहीत. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या आतून चमकू लागते.
Glass Skin at Home
Sakal
त्वचेची काळजी घेणे ही एक प्रक्रिया आहे. हे उपाय आठवड्यातून किमान दोनदा केल्यास तुम्हाला तुमच्या त्वचेत स्पष्ट फरक जाणवेल.
Glass Skin at Home
Sakal
दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. तुमची त्वचा संवेदनक्षम (Sensitive) असल्यास कोणताही उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Glass Skin at Home
Sakal
Benefits of dal for Diabetes and bp
Sakal