राइस फ्लोअरने मिळवा त्वचेला द्या नैसर्गिक ग्लो! असा बनवा फेसपॅक

Anushka Tapshalkar

नैसर्गिक स्किनकेअर सीक्रेट

तांदळाचं पीठ म्हणजेच राइस फ्लोअर हा आशियाई संस्कृतीतून आलेला सुंदरतेचा पारंपरिक उपाय आहे. त्वचेला उजळ, मऊ आणि तजेलदार बनवतो.

skincare | sakal

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर

राइस फ्लोअरमध्ये व्हिटॅमिन B, अँटिऑक्सिडंट्स आणि अमिनो अ‍ॅसिड असतात जे त्वचेचा बॅरिअर मजबूत करतात आणि टेक्स्चर सुधारतात.

vitamins and minerals

|

sakal

एक्सफोलिएशनसाठी उत्तम पर्याय

त्याची मऊ दाणेदार टेक्स्चर मृत त्वचा सहज काढून टाकते. केमिकल स्क्रबपेक्षा अधिक सौम्य आणि सेंसिटिव्ह स्किनसाठी योग्य.

Exfoliation

| sakal

वापरण्याची योग्य पद्धत

दोन चमचे राइस फ्लोअरमध्ये एक चमचा गुलाबपाणी घालून पेस्ट बनवा.
ती चेहऱ्यावर हलक्या हाताने २–३ मिनिटे मसाज करा आणि १० मिनिटे पॅकसारखी लावा.

rice flour face pack

|

sakal

तज्ज्ञांचा सल्ला

आठवड्यातून जास्तीत जास्त तीन वेळाच वापरा. वारंवार स्क्रब केल्यास त्वचा कोरडी आणि संवेदनशील होऊ शकते.

Doctor's Advice | sakal

विविध स्किन टाईपनुसार पॅक

कोरडी त्वचा: राइस फ्लोअर + दूध + मध

तेलकट त्वचा: राइस फ्लोअर + गुलाबपाणी + लिंबूरस

टॅन झालेली त्वचा: राइस फ्लोअर + दही + हळद

For Different Skin Types

|

sakal

निष्कर्ष

राइस फ्लोअर हा घरगुती सौंदर्याचा खजिना आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य घटकांसोबत वापरल्यास त्वचेला नैसर्गिक ग्लो आणि समसमान टोन मिळवता येतो.

Natural Treasure

|

sakal

ग्लोइंग स्किनसाठी प्राजक्ता कोळी घरीच बनवते DIY फेसस्क्रब

Prajkta Koli's Natural Face Scrub

|

sakal

आणखी वाचा