Aarti Badade
आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे शांत झोप मिळणे खूप कठीण झाले आहे.
better sleep naturally
Sakal
शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर पूर्णपणे बंद करा.
better sleep naturally
Sakal
पचनाचा त्रास टाळण्यासाठी आणि चांगली झोप लागण्यासाठी रात्री नेहमी हलके व संतुलित जेवण घ्यावे.
better sleep naturally
Sakal
झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणे शरीर आणि मन शांत करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
better sleep naturally
Sakal
झोपण्यापूर्वी एखादे चांगले पुस्तक वाचणे किंवा हलके संगीत ऐकल्याने मनाला शांतता मिळते आणि लवकर झोप येते.
better sleep naturally
Sakal
तुमच्या बेडरूममधील वातावरण शांत, अंधारमय आणि सुखद ठेवल्यास झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
better sleep naturally
Sakal
या लहान पण प्रभावी सवयींचा दररोज अवलंब केल्यास तुम्ही गाढ आणि आरोग्यदायी झोप सहज मिळवू शकता.
better sleep naturally
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Rakhi Sawant interview statements
Sakal