'त्या' भुमिकेविषयी काय म्हणाल्या प्रिया बेर्डे?

Anuradha Vipat

लोकप्रिय अभिनेत्री

प्रिया बेर्डे या मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

Priya Berde

व्यक्तिरेखा

आता नुकतेच त्यांनी भविष्यात कोणती व्यक्तिरेखा साकारायला आवडेल यावर वक्तव्य केले आहे.

पौराणिक कथा

मुलाखतीत प्रिया बेर्डे म्हणाल्या की, मला पौराणिक कथा फार आवडतात. त्यामुळे मला देवीची आणि त्यातही कालीमातेची भूमिका करायला मिळाली, तर आवडेल.

Priya Berde

व्यक्तिरेखा

पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या की, माझ्याकडे पौराणिक कथांची खूप पुस्तकं आहेत. मला त्यातील सगळ्या व्यक्तिरेखा आवडतात.

भूमिका

पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या की, मला इन्स्पेक्टर, रॉ एजंट अशाही भूमिका करायला आवडेल

भुमिका

प्रिया बेर्डे यांनी अनेक चित्रपटांमध्ये भुमिका साकारल्या आहेत

सक्रिय

प्रिया बेर्डे सोशल मिडीयावर सक्रिय असतात

अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष

येथे क्लिक करा