Aarti Badade
उन्हाळ्यात विकेंडला काहीतरी हटके प्लॅन करायचा असेल, तर पुण्यातील मुळशी जवळ लपलेला हा ऐतिहासिक किल्ला नक्कीच पाहण्यासारखा आहे.
Ghangad Fort mulshi
Sakal
लोणावळा-खंडाळा आणि मुळशीच्या अगदी जवळ असलेला 'घनगड' हा ३०० वर्षांहून अधिक जुना ऐतिहासिक ठेवा आहे.
Ghangad Fort mulshi
Sakal
या किल्ल्यावरून तैलबैलाची भिंत, सुधागड आणि कोरीगड यांसारख्या प्रसिद्ध किल्ल्यांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते.
Ghangad Fort mulshi
Sakal
घनगड हा 'वन डे ट्रेकिंग'साठी उत्तम स्पॉट असून, अनेक पर्यटक येथे रात्रीच्या कॅम्पिंगचाही आनंद घेतात.
Ghangad Fort mulshi
Sakal
किल्ल्यावर चढताना मिळणारा पोलादी शिडीचा अनुभव अत्यंत रोमांचक असून, वर पोहोचल्यावर सह्याद्रीचे अथांग सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडते.
Ghangad Fort mulshi
Sakal
किल्ल्यावर नूतनीकरण केलेले प्रवेशद्वार, गरजाई देवीचे मंदिर आणि खडकात कोरलेली प्राचीन पाण्याची टाकी आजही इतिहासाची साक्ष देतात.
Ghangad Fort mulshi
Sakal
निसर्गाच्या सानिध्यात फोटो काढण्यासाठी आणि विलोभनीय सूर्यास्त पाहण्यासाठी घनगड हे एक सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे.
Ghangad Fort mulshi
Sakal
Elephant teeth facts
Sakal