दोनच की जास्त? हत्तीच्या तोंडात नेमके किती दात असतात?

Aarti Badade

हत्तीच्या दातांचे रहस्य

हत्तीचे बाहेर दिसणारे दोन मोठे दात पाहून आपल्याला वाटते की त्याला तेवढेच दात आहेत, पण वास्तव काही वेगळेच आहे.

Elephant teeth facts

|

Sakal

दिखाऊ दात (गजदंत)

बाहेर दिसणारे दोन लांब दात हे प्रामुख्याने स्वसंरक्षण आणि झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी असतात; त्यांचा खाण्यासाठी वापर होत नाही.

Elephant teeth facts

|

Sakal

खाण्याचे दात कुठे असतात?

हत्तीचे खरे खाण्याचे दात त्याच्या तोंडाच्या आत, जबड्याच्या बाजूला (दाढा) असतात, जे अतिशय मजबूत असतात.

Elephant teeth facts

|

Sakal

एकूण दात किती?

एका हत्तीला एकूण २६ दात असतात. यातील २ दात बाहेर दिसणारे 'गजदंत' तर २४ दात तोंडाच्या आत दडलेले असतात.

Elephant teeth facts

|

Sakal

दात पुन्हा येण्याची प्रक्रिया

माणसाचे दात एकदाच पडतात, पण हत्तीचे दात त्याच्या संपूर्ण आयुष्यात तब्बल ६ वेळा पुन्हा पुन्हा येऊ शकतात.

Elephant teeth facts

|

Sakal

दात का पडतात?

हत्तीचे अन्न अत्यंत कडक आणि तंतुमय असते. हे अन्न सतत चघळल्यामुळे दात घासले जातात आणि कालांतराने पडून त्या जागी नवीन दात येतात.

Elephant teeth facts

|

Sakal

निसर्गाची अजब किमया

जसे जुने दात घासले जाऊन पडतात, तसे मागच्या बाजूने नवीन दातांचा संच पुढे सरकतो. हत्तीच्या आयुष्यातील हा सर्वात रंजक भाग आहे.

Elephant teeth facts

|

sakal

उन्हाळ्यातही अनुभवा धबधब्याचा आनंद! महाराष्ट्रात 'या' ठिकाणी 12 महिने कोसळते जलधारा!

Dhareshwar waterfall Marleshwar

|

Sakal

येथे क्लिक करा