घराचा जिना कोणत्या दिशेला असावा? वास्तुशास्त्र काय सांगते?

Aarti Badade

घराचा जिना

वास्तुशास्त्रानुसार घराचा जिना दक्षिण, पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला असणे शुभ मानले जाते.

staircase direction as per vastu

|

Sakal

या दिशा टाळा

वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा मध्यभागी जिना बांधणे टाळावे.

staircase direction as per vastu

|

Sakal

जिना चढताना कोणती दिशा योग्य?

वास्तुशास्त्रानुसार जिना चढताना तो घड्याळाच्या दिशेने वळणारा असावा, अशी मान्यता आहे.

staircase direction as per vastu

|

Sakal

पायऱ्यांची संख्या किती असावी?

वास्तुशास्त्रानुसार जिन्याच्या पायऱ्यांची संख्या ११, १५, १७ किंवा २१ यांसारखी विषम ठेवणे शुभ मानले जाते.

staircase direction as per vastu

|

Sakal

जिन्याची रचना कशी असावी?

वास्तुशास्त्रानुसार सरळ किंवा वळणदार जिना योग्य मानला जातो, तर सर्पिल जिना टाळण्याचा सल्ला दिला जातो.

staircase direction as per vastu

|

Sakal

मुख्य दरवाजासमोर जिना असावा का?

वास्तुशास्त्रातील मान्यतेनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर थेट जिना असणे टाळावे.

staircase direction as per vastu

|

Sakal

जिन्याखाली काय ठेवू नये?

वास्तुशास्त्रानुसार जिन्याखाली देवघर, स्वच्छतागृह किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे टाळावे.

staircase direction as per vastu

|

Sakal

बेडरूमला जोडून बाथरूम आहे? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगते

Attached Bathroom Bedroom Vastushastr

|

Sakal

येथे क्लिक करा