घटस्थापना कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Monika Shinde

घटस्थापना

शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होते. देवीच्या पूजेचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना. चला जाणून घेऊ या यावर्षीची तारीख आणि शुभ मुहूर्त.

Ghatasthapana 2025

|

sakal

घटस्थापनेची तारीख 2025

यावर्षी घटस्थापना 22 सप्टेंबर 2025 रोजी, सोमवारच्या दिवशी साजरी केली जाईल. नवरात्र उत्सवाचा शुभारंभ याच दिवशी होतो.

Ghatasthapana date  2025

|

sakal

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

घटस्थापनेसाठी शुभ वेळ आहे सकाळी 6:09 ते 8:06. या वेळेतच घटस्थापना केल्यास सर्व शुभ फल प्राप्त होते.

Auspicious time for the construction of Ghatasthapana

|

sakal

घटस्थापनेची पूर्वतयारी

पूजेसाठी घर स्वच्छ करा, पाठ किंवा चौरंग ठेवा, लाल कापड अंथरा, देवीचा फोटो ठेवा आणि पूजा साहित्य जवळ ठेवा. सकाळच्या वेळेस पूजा करा.

Preparation for the installation

|

sakal

घटस्थापनेचे साहित्य

कलश, गंगाजल, नारळ, आपट्याची पाने, हलद-कुंकू, लाल वस्त्र, मौली, अक्षता आणि फुलं हे साहित्य पूजेसाठी आवश्यक असते.

Ghatasthapana materials

|

sakal

घटस्थापनेची विधी

शुद्ध होऊन कलशात पाणी भरा, त्यावर पत्री ठेवा, नारळ ठेवून देवीची प्रार्थना करा. मंत्रोच्चारणासह घटस्थापना पार पाडा.

Ghatasthapana ceremony


|

sakal

नवरात्रोत्सवाचा आरंभ

या दिवशीपासून ९ दिवस देवीच्या विविध रूपांची उपासना केली जाते. भक्त उपवास, भजन, कीर्तन आणि पूजा करून देवीची कृपा मिळवतात.

The beginning of Navratri festival


|

Sakal

फिरायला जात असाल, तर प्रवासात अशा प्रकारे घ्या काळजी!

येथे क्लिक करा