Pranali Kodre
शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीचा अन् चैतन्याचा उत्सव.
Navratri 2026 Ghatasthapana Muhurat
Sakal
आदिमायेचा जागर करणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे.
Navratri 2026 Ghatasthapana Muhurat
Sakal
घटस्थापनेपासून सुरुवात होणाऱ्या उत्सवासाठी देवीच्या मंदिरांमध्ये आणि घराघरात लगबग सुरू झाली आहे.
Navratri 2026 Ghatasthapana Muhurat
Sakal
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाचा आरंभ होतो. त्यादिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते.
Navratri 2026 Ghatasthapana Muhurat
Sakal
घरोघरी होणाऱ्या घटस्थापनेसाठी घट, परडी, माती, सप्तधान्ये, पूजेचे साहित्य आवश्यक असते.
Navratri 2026 Ghatasthapana Muhurat
Sakal
घटस्थापनेच्या दिवशी दिवसभर वैधृति योग असला तरीही पहाटे ४.५६ पासून दुपारी १.३५ वाजेपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
Navratri 2026 Ghatasthapana Muhurat
Sakal
यंदा सप्तमी तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र ११ ते २० ऑक्टोबर, असे दहा दिवसांचे असणार आहे.
Navratri 2026 Ghatasthapana Muhurat
Sakal
India most hated tree
Sakal