तुपातली गाजराची भाजी कधी खाल्लीय? एकदा नक्की ट्राय करा

Apurva Kulkarni

तुपातली गाजराची भाजी

गाजरापासून अनेक पदार्थ बनवले जातात. परंतु एकदा तुपाची गाजराची भाजी एकदा नक्की ट्राय करुन पहा.

tup gajar bhaji

|

esakal

शरीरासाठी पौष्टिक

शरीरासाठी पौष्टिक आणि गोडसर चव असणारी गाजराची भाजी एकदम झटपट तयार होते. यासाठी तुम्हाला कोणत्या वेगळ्या साहित्याची गरज नाही.

tup gajar bhaji

|

esakal

गाजर स्वच्छ धुवा

यासाठी सुरुवातीला गाजर स्वच्छ धुऊन सोलून घ्या. नंतर त्याचे बारीक काप करा.

tup gajar bhaji

|

esakal

फोडणी द्या

कढईत तूप टाकून त्यात मोहरी, जिरं आणि हिरवी मिरची टाकून फोडणी द्या.

tup gajar bhaji

|

esakal

गाजर हलक्या आचेवर परता

त्यात गाजर घाला आणि हलक्या आचेवर परता. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घाला.

tup gajar bhaji

|

esakal

भाजी शिजून घ्या

त्यानंतर थोडं पाणी टाकून ५ - ७ मिनिटं भाजी शिजून घ्या. गाजर मऊ होईपर्यंत ते परतून घ्या.

tup gajar bhaji

|

esakal

व्हिटॅमिन A

गाजरात व्हिटॅमिन A भरपूर असतं तसंच ते डोळ्यांसाठी सुद्धा चांगलं असतं, त्यामुळे तुम्ही गोड खात नसाल तर गाजराच्या हलव्याऐवजी भाजी नक्की ट्राय करा.

tup gajar bhaji

|

esakal

तुम्ही सुशीला कधी खाल्लाय? ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा!

Marathwada Special Sushila Recipe

|

esakal

हे ही पहा...