Apurva Kulkarni
उष्णेताचा त्रास होत असेल, चेहरा काळवंडला असेल तर नैसर्गिक चमक आणण्यासाठी राईस वॉटर फेशिअल नक्की ट्राय करा.
Rice Water Facial
esakal
तांदूळ भिजवून किंवा शिजवल्यावरचं पाणी त्वचेसाठी वापरण्याची पारंपारिक पद्धत आहे.
Rice Water Facial
esakal
त्वचेला व्हिटॅमिन बी, ई, याची खुप गरज असते. तसंच अमिनो अॅसिड्स, अंडी ऑक्सिडंट्स ते त्वचा सुधारतात.
Rice Water Facial
esakal
तसंच या राईस वॉटर फेशिअलमुळे उन्हाळ्यातील चेहऱ्यावर आलेला लालसरपणा जळजळ कमी होण्यास मदत होते.
Rice Water Facial
esakal
तसंच या फेशियलमुळे त्वचा घट्ट आणि मऊ दिसते.तसंच ओलावा वाढवून चेहरा ग्लो करतो.
Rice Water Facial
esakal
२० ते ३० मिनिटं भिजवलेल्या तांदळाचं पाणी चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी ते धुवा.
Rice Water Facial
esakal
आठवड्यातून केवळ २ ते ३ वेळा हे करा. परंतु आधी एका कोपऱ्यात टेस्ट करा. त्वचेला सुट होतं का ते पहा.
Rice Water Facial
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Rice Water Facial
esakal
Bhringraj and Brahmi oil for long hair
Sakal