हिवाळ्यात त्वचा ड्राय झाले? मग 'तूप' लावण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Aarti Badade

हिवाळ्यातील 'नॅचरल ब्युटी' सिक्रेट!

कोरड्या आणि निस्तेज त्वचेपासून सुटका हवी आहे? मग तुमच्या किचनमधील तूप हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.

Ghee for Skin Natural Glow

|

Sakal

खोलवर मॉइश्चरायझेशन

तूप त्वचेच्या थरांमध्ये खोलवर जाऊन ओलावा टिकवून ठेवते. यामुळे हिवाळ्यातील कोरडेपणा, खाज आणि त्वचेचा ताण कमी होतो.

Ghee for Skin Natural Glow

|

Sakal

नैसर्गिक चमक आणि तेज

तुपातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचा रंग सुधारतात. दररोज तुपाचा मसाज केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

Ghee for Skin Natural Glow

|

Sakal

वाढत्या वयाची चिन्हे रोखा

तूप लावल्याने त्वचेची लवचिकता सुधारते, ज्यामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचा तरुण दिसते.

Ghee for Skin Natural Glow

|

Sakal

कोरड्या ओठांवर रामबाण उपाय

थंडीमुळे ओठ फुटत असतील, तर त्यावर तूप लावणे सर्वात गुणकारी ठरते. यामुळे ओठ मऊ, गुलाबी आणि गुळगुळीत होतात.

Ghee for Skin Natural Glow

|

Sakal

फाटलेल्या टाचांसाठी फायदेशीर

टाचांना भेगा पडल्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी तूप लावून मसाज करा. काही दिवसांतच तुमच्या टाचा मऊ होतील.

Ghee for Skin Natural Glow

|

Sakal

आयुर्वेदाचा खास सल्ला : नाभीवर तूप!

रात्री झोपताना नाभीमध्ये (बेंबीमध्ये) थोडे तूप लावल्याने संपूर्ण शरीराची त्वचा हायड्रेटेड राहते आणि ओठ फुटणे थांबते.

Ghee for Skin Natural Glow

|

Sakal

वापरण्याची योग्य पद्धत

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून हलक्या हाताने तूप चोळा किंवा तूप आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा.

Ghee for Skin Natural Glow

|

Sakal

मुळा कधी खावा? खाताना 'या' चुका टाळा! अन्यथा होईल आरोग्याचे नुकसान

winter Radish benefits

|

Sakal

येथे क्लिक करा